फी पावती पासून CA च्या ऑडिट रिपोर्ट पर्यंत — मराठी व English मध्ये. कोणतेही इन्स्टॉलेशन नाही, फक्त लिंक उघडा.
रजिस्टर, Excel आणि कागदी पावत्या — सगळे एकाच ठिकाणी, चुका न होता.
पावती क्रमांक आपोआप, QR सह छापील पावती, WhatsApp वर पाठवा.
हप्त्यांची योजना, सवलत, दंड, परतावा — वर्षनिहाय हिशोब.
थकीत फी ची यादी आणि पालकांना एका टॅपमध्ये WhatsApp / SMS.
शिष्यवृत्ती ट्रॅकर व DBT जमा रकमेची जुळवणी.
व्हाउचर, पुरवठादार बिले व देणी, इतर उत्पन्न.
हजेरी, रजा, उचल, PF / TDS, पगार स्लिप WhatsApp वर.
रोख + बँक किर्द, खतावणी, रोख मोजणी, बँक जुळवणी.
दिवस / महिना / वर्ष — Print, Excel, CSV; CA साठी ऑडिट रिपोर्ट.
Android ॲपसारखे — फोनवर पूर्ण काम, मराठी / English.
प्रत्येक संस्थेचा वेगळा डेटाबेस, बॅकअप, ऑडिट ट्रेल, QR पडताळणी.
खालील फॉर्म भरा — तुमच्या संस्थेची लिंक, ईमेल व पासवर्ड लगेच मिळेल.
Excel मधून विद्यार्थी एकदम आणा, फी रचना ठरवा आणि पावत्या सुरू करा.
आम्हाला संपर्क करा — लायसन्स त्याच दिवशी चालू. तुमचा trial मधील डेटा तसाच राहतो.
लपलेले शुल्क नाही.
सर्व सुविधा चालू. कार्ड / पैसे लागत नाहीत.
तुमच्या संस्थेचा कोड टाका · Enter your institute code
प्रत्येक संस्थेचा स्वतंत्र डेटाबेस, रोजचा बॅकअप तुमच्या हातात, आणि मुदत संपली तरी डेटा सुरक्षित — फक्त पाहता येतो.
नाही. ॲप ब्राउझरमध्ये (मोबाईल / कॉम्प्युटर) चालते. फोनवर "Add to Home screen" केल्यास ॲपसारखे उघडते.
नाही. मुदत संपल्यानंतरही 7 दिवस सर्व चालू राहते, नंतर फक्त पाहता येते. प्लॅन घेताच त्याच डेटासह पुन्हा पूर्ण चालू होते.
हो. विद्यार्थ्यांची यादी Excel / CSV मधून एकदम आणता येते.
आम्हाला संपर्क करा — UPI / बँक ट्रान्सफर. त्याच दिवशी लायसन्स चालू होते.
प्लॅननुसार युजर्स (उदा. प्राचार्य, लेखापाल). "पाहणारा" (Viewer) युजर फक्त पाहू शकतो, बदल करू शकत नाही.
हो — मुदत संपण्याआधी ईमेल / WhatsApp वर आठवण येते, आणि ॲपमध्येही सूचना दिसते.
ITI Account